SBI Bharti 2002 | स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ५२१२ जागांसाठी भरती
SBI Bharti 2022: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ५२१२ जागांसाठी भरती, SBI Notification 2022 मध्ये ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
SBI Bharti Notification 2022 | |
---|---|
अर्ज करण्याचे माध्यम | ऑनलाईन |
एकूण पदसंख्या | ५२१२ पदे |
संस्था | स्टेट बँक ऑफ इंडिया |
नोकरी करण्याचे ठिकाण | भारतामध्ये कोठेही |
अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक | २७ सप्टेंबर २०२२ |
अर्ज सुरु होण्याची दिनांक | ०७ सप्टेंबर २०२२ |
परीक्षा | ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) |
भरती प्रकार | सरकारी |
निवड मध्यम (Selection Process) | Online परीक्षा |
अधिकृत वेबसाईट | sbi.co.in |
SBI Recruitment 2022 Vacancy | ||
---|---|---|
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) | ५२१२ |
शैक्षणिक योग्यता/ Eligibility Criteria:
👉ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स): पदवी.
वेतन/ पगार/ Pay Scale:
👉 ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स): वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.
वय मर्यादा/ Age Limit:
👉 या तारखेप्रमाणे: २०२२ रोजी.
👉 कमीत कमी: २० वर्ष.
👉 जास्तीत जास्त: २८ वर्ष.
👉 वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.
अर्ज/ परीक्षा फीस:
👉 Open/OBC/EWS: ₹७५०/-.
👉 SC/ST: फि नाही.
👉 PWD/ Female: फि नाही.
👉 ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.
पात्रता:
👉 पुरुष
👉 महिला
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती अर्ज कसा करावा?
आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
👉 सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
👉 जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
👉 किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in ला भेट द्या.
👉 अर्ज करण्याची शेवटची दिनांक २७ सप्टेंबर २०२२ आहे.
👉 खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
👉 अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
👉 अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
👉 अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
शेवटची दिनांक: २७ सप्टेंबर २०२२
अर्ज सुरु होण्याची तारीख: ७ सप्टेंबर २०२२
SBI Recruitment 2022 Across India: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) पदांसाठी भरती साठी जाहिरात आलेली आहे. या पदांसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची दिनांक २७ सप्टेंबर २०२२ आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख ०७ सप्टेंबर २०२२ आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल.