दिलगिरी
व्यक्त करण्यासाठी
Sorry.
Sorry, sir.
Very sorry.
Sorry about that.
Sorry for inconvenience.
------------------------------------------
उत्तर
( ठीक आहे/काही हरकत नाही.)
All right.
That’s OK.
Never mind.
------------------------------------------
मित्राला वगैरे चहा, कॉफी विचारताना
वेळ आहे का कॉफीसाठी?
Do you have time for coffee?
कॉफी कशी राहील?
How about a cup of coffee?
चल कॉफी घ्यायला.
Let’s go for coffee.
------------------------------------------
सहमती
/ होकार दर्शवताना
हो.
Yes.
बरोबर
आहे.
Right.
नक्की
/ बिल्कुल.
Sure.
नक्कीच, बिल्कुल.
For sure.
एकदम
बरोबर.
Absolutely.
अगदी.
By all means.
तुझं
बरोबर आहे.
You’re right.
हो
सर.
Yes, Sir.
बिल्कुल
सर.
Right, Sir.
ठीक
आहे साहेब.
Okay, Sir.
लगेच
साहेब.
Right away, Sir.
अगदी
बरोबर सर.
Very true, Sir.
काहीच
शंका नाही साहेब.
No doubt, Sir.
नक्कीच
साहेब.
Certainly, Sir.
नक्कीच
साहेब, आपली इच्छा असेल तर.
Certainly Sir, if you wish.
ठीक
आहे.
OK./All right.
नक्कीच
/ बिल्कुल.
Certainly / Absolutely / Definitely
अर्थातच.
Of course.
ठीक
आहे,
चालेल.
OK, fine.
हो, अर्थातच.
Yes, of course.
एखाद्या
गोष्टीबद्दल चांगली प्रतिक्रिया देताना.
चांगलं
आहे.
Good.
मस्त
आहे.
Great.
उत्कृष्ट.
Superb.
जबरदस्त.
Amazing / Fantastic
जबरदस्त
/ मस्त स्वादाच्या बाबतीत
Delicious.
असहमती
दर्शवताना/नाही म्हणताना.
नाही.
No.
काही
मार्गच नाही / शक्यच नाही.
No way.
काहीच
शक्यता नाही./ शक्यच नाही.
No chance. / Not a chance.
मला
वाटत नाही.
I don’t think.
मला
असं वाटत नाही.
I don’t think so.
तुझं
बरोबर नाही.
You’re wrong.
बिल्कुल
नाही.
Absolutely not.
नक्कीच
नाही.
Certainly not./ Definitely not.
अर्थातच
नाही.
Of course not.
मला
असं वाटत नाही.
I don’t think so.
कधीच
नाही सर.
Never, sir.
------------------------------------------
5 Quiz Questions For You. Click here
#grammarguruji
excellent....
ReplyDelete