१२ वी उत्तीर्णांसाठी संधी
केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) अंतर्गत 540 रिक्त पदांची भरती | CISF Bharti 2022
केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) पदांच्या एकूण 540 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे.
👉पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर)
👉पदसंख्या – 540 जागा
👉शैक्षणिक पात्रता – 12th Pass (Refer PDF)
👉वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
👉अर्ज शुल्क – रु. 100/-
👉अर्ज पद्धती – ऑनलाईन
👉अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 सप्टेंबर 2022
👉अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2022
👉अधिकृत वेबसाईट – www.cisf.gov.in
Educational Qualification For Central Industrial Security Force Bharti 2022
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ)
१२ वी उत्तीर्ण
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर)
१२ वी उत्तीर्ण
Salary Details For Central Industrial Security Force Recruitment 2022
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
---|---|
हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) | Pay Level-4 (Rs.25,500-81,100/-) plus usual allowances as admissible to the Central Government employees from time to time. |
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) | Pay Level-5 (Rs. 29,200-92,300/-) plus usual allowances as admissible to the Central Government employees from time to time. |
CISF Vacancy 2022 Details
How to Apply For CISF Constable Bharti 2022
👉अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- cisfrectt.in वर जा.
👉वेबसाईटच्या होमपेजवर दिलेल्या NOTICE BOARD पर्यायावर जा.
👉आता Apply Online च्या लिंकवर क्लिक करा.
👉मागितलेले तपशील भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
👉नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता.
👉अर्ज पूर्ण केल्यानंतर त्याची प्रिंट काढा.
👉अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For CISF Assistant Sub Inspector Bharti 2022 | CISF Application 2022 | |
---|---|
📑 PDF जाहिरात | Download |
👉 ऑनलाईन अर्ज करा | cisfrectt.in |
✅ अधिकृत वेबसाईट | www.cisf.gov.in |
अन्य महत्वाच्या भारतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇
पदाचे नाव | महत्वाची लिंक |
---|---|
सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये 1635 रिक्त पदांची भरती 2022 | येथे Click करा |
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात विविध जिल्ह्यात भरती-२०२२ | येथे Click करा |