महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा 2020 अंतिम उत्तरतालिका प्रकाशित – MPSC Duyyam Seva Answer Key 2022
MPSC Duyyam Seva Answer Key 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा – २०२०, पेपर क्र. 2 (राज्य कर निरीक्षक) अंतिम उत्तरतालिका प्रकाशित केली आहे. उमेदवार अंतिम दुय्यम सेवा मुख्य उत्तर की डाउनलोड करू शकतात. उत्तरपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १६ ऑक्टोबर, २०२२ रोजी आयोजित ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा – २०२०, पेपर क्र. २ (राज्य कर निरीक्षक/ सहाय्यक कक्ष अधिकारी)’ या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. MPSC Duyyam Seva Answer Key 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जा. क्र.261/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-राज्यकर निरीक्षक पेपर 2 व जा. क्र.262/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2020-सहायक कक्ष अधिकारी पेपर 2 च्या अंतिम उत्तरतालिका प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. MPSC Duyyam Seva Answer Key 2022
दिनांक ३१ जुलै, २०२२ रोजी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत “महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा-२०२१ पेपर क्र. २”(सहायक कक्ष अधिकारी) या परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. संदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका सधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. MPSC Duyyam Seva Answer Key 2022
MPSC Duyyam Seva Answer Key 2022 उत्तरतालिका प्रकाशित – MPSC दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020-पेपर क्रमांक 2:
MPSC Duyyam Seva Answer Key 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा – २०२०, पेपर क्र. 2 (राज्य कर निरीक्षक) प्रथम उत्तरसुची. उमेदवार 25 ऑक्टोबर 2022 पूर्वी त्यांचे आक्षेप नोंदवू शकतात. उत्तरपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
दिनांक १५ & १६ ऑक्टोबर, २०२२ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा – २०२०, पेपर क्र. २ (राज्य कर निरीक्षक/ सहाय्यक कक्ष अधिकारी)’ या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. MPSC Duyyam Seva Answer Key 2022
MPSC Maharashtra Secondary Services Mains Answer Key 2022
सदर परीक्षेमधील खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या आकृत्यांवर / नकाशांवर आधारित प्रश्नांच्या मुल्यांकनात दृष्टीहीन / क्षीणदृष्टी उमेदवारांना सवलत देण्याचे प्रस्तावित आहे, याची दृष्टीहीन / क्षीणदृष्टी उमेदवारांनी नोंद घ्यावी. MPSC Duyyam Seva Answer Key 2022
MPSC Duyyam Seva (Sub-ordinate Services) Exam Answer Key
1) प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे.
2) विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत. MPSC Duyyam Seva Answer Key 2022
3) उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक २५ ऑक्टोबर, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
4) ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या १८००-१२३४-२७५ व ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच supportonline@mpsc.gov.in या ईमेलवरुन विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल. MPSC Duyyam Seva Answer Key 2022