विविध स्पर्धा परीक्षांमध्ये जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जातात. म्हणून आपण आपल्या मुलांकडून प्रश्नांचा सराव करून घेणे आवश्यक आहे. लहान वयातच स्पर्धा परीक्षांचा सराव करून घेतला तर भविष्यात मुलांना अडचणी येत नाहीत.
आता आपण सराव म्हणून ५० प्रश्न अभ्यासणार आहोत. बघूया ...किती प्रश्न येतात? पुढच्यावेळेस आपण ५० प्रश्नांचा सराव घेणार आहोत. खाली दिलेल्या START QUIZ या बटनाला क्लिक करा.
1. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते?
2. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या सर्वात कठीण पदार्थाचे नाव सांगा?
3. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण आहेत?
4. पत्त्यांच्या संपूर्ण पॅकमध्ये किती खेळण्याचे पत्ते असतात?
5. जगभरातील सर्वात लोकप्रिय खेळ कोणता आहे?
6. पृथ्वीवरील सर्वात उष्ण खंड कोणता आहे?
7. आपल्या सौरमालेत किती ग्रह आहेत?
8. खजूर कोणत्या प्रकारच्या झाडावर वाढतात?
9. इंग्रजी वर्णमालेतील 15 वे अक्षर कोणते?
10. खालीलपैकी कोणते जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य नाही?
11. खालीलपैकी कोणता पक्षी त्याच्या बुद्धिमत्तेसाठी ओळखला जातो?
12. पृथ्वीच्या वातावरणात कोणता वायू जास्त प्रमाणात आहे?
13. सर्वाधिक देश असलेला खंड कोणता आहे?
14. व्हायोलिनला किती तार असतात?
15. ग्लोबल वॉर्मिंग कोणत्या प्रकारच्या वायूच्या अतिरेकीमुळे होते?
16. कोणते आफ्रिकन राष्ट्र चॉकलेटसाठी प्रसिद्ध आहे?
17. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?
18. जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे?
19. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अंदाजे 71% भाग कशाने व्यापला आहे?
20. इंद्रधनुष्यातील सर्वात वरचा रंग कोणता आहे?
21. कांगारूंचे घर कोणत्या देशात आहे?
22. सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती?
23. १ किलोग्रॅममध्ये किती ग्रॅम असतात?
24. निरोगी मानवी शरीरात किती हाडे असतात?
25. पिंक सिटी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे?
26. भारताच्या राजधानीचे नाव काय आहे?
27. कोणता पक्षी शांतीचे प्रतीक आहे?
29. भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे?
30. डझनमध्ये किती वस्तू असतात?
31. भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आहेत?
32. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते?
33. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो?
34. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे?
35. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरतात?
36. भारतात सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली?
37. धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते?
38. पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे?
39. भारतीय चलनी नोटांवर किती भाषा लिहिलेल्या असतात?
40. चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला?
41. प्रौढ माणसाच्या शरीरात किती रक्त असते ?
42. महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ कोणते?
43. शिर्डी हे साईबाबांचे धार्मिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
44. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे ?
45. जगातील सर्वात पहिला कोरोणा रुग्ण कोठे आढळला?
46. मिड डे मिल रेशन पुरवणारे पहिले राज्य कोणते?
47. नासा ही संस्था कोठे आहे?
48. भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता?
49. कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला आहे?
50. पोलिओ लस वयाच्या कितव्या वर्षांपर्यंत देतात ?
Submit
Start Quiz
G.K.Quiz 20 Questions for Kids in Marathi